{
  "village_code": "271100040128760000",
  "village_name": "कट्टीपार",
  "taluka_name": "आमगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 1471,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:46:15Z",
  "surveys": [
    "52/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nकोर्ट विद्यमान सी.एस.गजभिये नायब तहसिलदार आमगांव यांचे कार्यालयीन आदेश क्र आर.टी.एस. 64/रा.मा.क्र. 158 /2026-27 आदेश पारित दि 16/10/2026 नुसार मौजा – कट्टीपार , त.सा.क्र 06 , गट क्र 52/1 आराजी 0.80 हे.आर, लगान 4.65 पैसे, भो. वर्ग 1 असून संगणीकृत 7/12 चे इतर अधिकारात असलेले नाव ताराबाई ज. देवचंद मानकर रा. घुमरा आणि मिराबाई ज.बाबुराव उके रा. बेनेगाव यांचे नाव इतर अधिकारातून कमी करण्यात आले. सबब नोंद दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "मनोज बाबुलालसिंग नेवरे"
}
