{
  "village_code": "271100040129100000",
  "village_name": "पिपरटोळा",
  "taluka_name": "आमगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:53:48Z",
  "surveys": [
    "238"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nलिहून देणार : सेवा सह. संस्था पिपरटोला र. न. 265 व से. को. बॅक शाखा सालेकसा\nलिहून घेणार : धीरज जयलाल मच्छिरके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 238 तपशिल : सदर ग. न. ची जमीन सेवा सह. संस्था पिपरटोला र. न. 265 व से. को. बॅक शाखा सालेकसा यांना 2 म्हसी खरेदी 18000/- रुपये मंजूर करुण वरील रक्कमेच्या तिन पट 54000/- रुपयात गहान करुण दिले. दि. 25-10-97 फे.दि. 17-11-97 - 53\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंगला नरेंद्रकुमार शहारे"
}
