{
  "village_code": "271100040129200000",
  "village_name": "तिगाव",
  "taluka_name": "आमगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 1303,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:51:33Z",
  "surveys": [
    "792"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी देवरी यांचे पत्र क्र. उ.वि.अ.दे./स.म.अ./वनहक्क/कावी/125/2026 दि. 03/07/2026 तसेच मा. तहसीलदार आमगांव यांचे पत्र क्र. /स.म.अ/वन हक्क /कावी /251/2026 दि. 07/07/2026 च्या पत्रा नुसार मा. अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिति तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडून अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी ( वनहक्काची मान्यता ) अधिनियम 2006 नियम 2008 सुधारित नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये मान्य सामुहिक वनहक्क ग्रामसभा तिगाव यांना निस्तार हक्क 3(1) (ख ) , गौण वनउपज हक्क 3(1) (ग) सामुहिक जलसंपत्ति हक्क 3 (1 ) ( घ ) , जैविविधता हक्क 3 (1 ) ( ट), वन स्त्रोतांचे सरंक्षण 3 (1 ) ( झ), प्रदान करण्यात आले. सामुहिक वनहक्काबाबद आदेश पारित दि . 28 दिसम्बर 2016 नुसार प्र.क्र. 457/देवरी/तिगाव / तिगाव/189/सा /09/12 मौजा – तिगाव सा.क्र. 18 ता. आमगांव जि. गोंदिया या आदेशान्वये सामुहिक वनहक्क पट्टा गट क्र.792,743,695,720,701,719,120,123,124,572,599,613,709 म्हणून सामुहिक वनहक्काची नोंद घेतली आहे.",
  "talathi": "रोहितकुमार चंद्रमनी वासनिक"
}
