{
  "village_code": "271100050129610000",
  "village_name": "कावराबांध",
  "taluka_name": "सालेकासा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:04:55Z",
  "surveys": [
    "262",
    "269"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन देणार : महारष्ट्र ग्रामीण बैंक कावराबांध\nलिहुन घेणार : पुरुषोत्तम परसराम बनोठे\nयांनी सर्व्हे क्रमांक 269,262 वर फेरफार क्रमांक 134 ने घेतलेला बोजा भंडारा ग्रामीण बँक शाखा कावराबांध यांचे कडे ही जमीन 16,170 रु. गहान ठेवल्यामुळे नोद दि. 17/10/2000\nसर्व्हे क्रमांक 269 वर फेरफार क्रमांक 259 ने घेतलेला बोजा वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक शाखा कावराबांध कडून 37,000/- रूपये दि. 13/7/2009 रोजी कर्ज घेवून सदर जमीन गहान करून दिली. दि. 15/7/2009 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लोकेश्‍वरी सुरेंद्र गजभिये"
}
