{
  "village_code": "271100050129640000",
  "village_name": "पाउलदवना",
  "taluka_name": "सालेकासा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 709,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:11:51Z",
  "surveys": [
    "566",
    "571"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nलिहुन देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या पांढरी\nलिहुन घेणार : मिरालाल दयाराम बडोले\nयांनी सर्व्हे क्रमांक 566,571 वर फेरफार क्रमांक 333 ने घेतलेला बोजा दि. डी.से.को.ऑप. बँक साखा सालेकसा कडुन जर्सी गाय खरेदी करीता 26,000/-रू. कर्ज घेउन जमीन गहान करून दिली दि. 07/1/2010. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "युवराज हेतराम शहारे"
}
