{
  "village_code": "271100050129860000",
  "village_name": "सालेकसा",
  "taluka_name": "सालेकासा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 820,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:17:48Z",
  "surveys": [
    "233",
    "234",
    "24",
    "384",
    "385",
    "388"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.04/SRV -43\nआदेश दिनांक : 27/07/2026\nकोर्ट विधमान तहसीलदार सालेकसा यांचे कार्यालयीन आदेश क्र. रा.मा.क्र. 04/SRV-43/2025-26. दिनांक 27/07/2026. नुसार वाटणी बाबत नोंद घेण्यात आली. पार्टी क्र. 1) भुमिलाल जियालाल पटले गट क्र. 233 एकूण आराजी 1.49 हे आर पैकी 0.45 हे आर, गट 234 एकूण आराजी 0.06 हे आर पैकी 0.06 हे आर पुर्ण., गट क्र. 24 एकूण आराजी 0.70 हे आर पैकी 0.24 हे आर, गट क्र. 384 एकूण आराजी 0.45 हे आर पैकी 0.45 हे आर पुर्ण. पार्टी क्र. 2) उदेलाल जियालाल पटले गट क्र. 233 एकूण आराजी 1.49 हे आर पैकी 0.52 हे आर, गट क्र. 24 एकूण आराजी 0.70 हे आर पैकी 0.23 हे आर, गट क्र. 388 एकूण आराजी 0.23 हे आर पैकी 0.23 हे आर पुर्ण. पार्टी क्र. 3) रमेश जियालाल पटले गट क्र. 233 एकूण आराजी 1.49 हे आर पैकी 0.52 हे आर, गट 385 एकूण आराजी 0.19 हे आर पैकी 0.19 हे आर पुर्ण., गट क्र. 24 एकूण आराजी 0.70 हे आर पैकी 0.23 हे आर.\nसबब आदेशानुसार वाटणी फेरफाराची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "स्मिता मनोहर बारसे"
}
