{
  "village_code": "271100050129870000",
  "village_name": "आमगांवखुर्द",
  "taluka_name": "सालेकासा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 1962,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:03:43Z",
  "surveys": [
    "345/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअर्जदार नामे सचिन वासुदेव चुटे रा.आमगांवखुर्द याला दस्‍त क्र.७१४ दि.१६/१०/२०२४ नुसार मृत्‍युपत्र डोलनबाई नारायन भांडारकर हि दि.२४/०२/२०१६ ला मरण पावले तसेच पुरणबाई नारायन भांडारकर हया दि.२८/११/२०१७ ला मरण पावले आहे .त्‍यानी मृत्‍युपुर्वी श्री.सचिन वासुदेव चुटे यांना मृत्‍युपत्र लिहुन दिले आहे असे अर्जदाराच्‍या अर्जानुसार दि.१६/१०/२०२४ ला दुयम निबंधक सालेकसा यांच्‍या कडुन नोदणीकृत करुण घेतले आहे.दस्‍त क्र.७१४ दि.१६/१०/२०२४ नुसार श्री.सचिन वासुदेव चुटे यांनी अर्ज केल्‍यानुसार अर्जात नमुद असल्‍या प्रमाणे मृत्‍युपत्राची नोंद घेण्‍यात येत आहे.",
  "talathi": "तुलसीदास हिरामन डोये"
}
