{
  "village_code": "271100050130170000",
  "village_name": "कोपालगड",
  "taluka_name": "सालेकासा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 425,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:06:54Z",
  "surveys": [
    "514"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 1639\nआदेश दिनांक : 11/06/2012\nजि.स्त.वनहक्क समिती गोंदिया यांचे प्र.क्र-1639/देवरी/कोपालगड/टोयागोंदी/89/व्य/02/10 मौजा-कोपालगड नुसार श्रीमती मिनाबाई कालीराम उइके यांना सदर गट क्र -514 एकूण क्षेत्र-13.73 हे.आर पैकी 0.26 हे.आर चा ताब्यात असलेल्या वनजमिनीचा मालकी हक्क देण्यात आला.दि. 11/06/2012.\nसबब नोंद 7/12 सदरी नोंदविण्यात आला.",
  "talathi": "बालाजी पांडुरंग भादेकर"
}
