{
  "village_code": "271100050130190000",
  "village_name": "लोहारा",
  "taluka_name": "सालेकासा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 940,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:16:42Z",
  "surveys": [
    "524",
    "609",
    "635/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 635/1 अराजी. 0.21 हे.आर. स.न. 609 आराजी 1.01.हे.आर. च्या जमीनीचे खातेदार विठाबाई भोजलाल टेंभरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ईठाबाई भोजलाल टेंभरे ऐवजी विठाबाई भोजलाल टेंभरे असे नावात बदल करणेबाबत राजपत्र क्रमांक क्र.2533591 दि. 14/08/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/08/2025 मधील नोंदणी क्र.पी.- N-2533591 अन्वये ईठाबाई भोजलाल टेंभरे ऐवजी विठाबाई भोजलाल टेंभरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे. अन्वये सबब नोंद दर्ज.",
  "talathi": "परमेश्‍वर होलीराम पारधी"
}
