{
  "village_code": "271100050130230000",
  "village_name": "बिजेपार",
  "taluka_name": "सालेकासा",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 793,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:13:21Z",
  "surveys": [
    "626"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,सातगाव ता.सालेकसा\nलिहून देणार : क्रांती देवेन्द्र वर्मा रा. बिजेपार यांनी बँक ऑफ महाराष्ट्र ,सातगाव सालेकसा यांचेकडील पत्र क्रमांक AD-31/AGRI/662484/LLMS/2026-27 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 626 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AD-31 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश सुखदेव चव्‍हाण"
}
