{
  "village_code": "271100060130820000",
  "village_name": "कोहळीटोला( आदर्श)",
  "taluka_name": "सडक अर्जुणी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 729,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:23:12Z",
  "surveys": [
    "233/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमा.तहसलिदार सडक अर्जुनी यांचे पत्र क्र समअ/तहसअ/प्रस्तु-1/कावि/3333/2026 दिनांक 06/10/2026 चे पत्रानुसार अर्जदार ओमकार भागवत मुनेश्वर रा कोहळीटोला यांनी गट क्र 233/1 आराजी 0.51 हे आर जमीन नोंदणीकृत दस्त क्र 718/2026 दि 05/08/2026 नुसार खरेदी केली असून खरेदी खतान्वये ईतर अधिकारातील नांवे कमी केलेली आहेत मात्र फे.क्र.720 दिनांक 07/08/2026 घेतांनी सदर इतर अधिकारातील नांवे कमी झालेली नाहीत त्यामुळे मा.तहसिलदार सडक अर्जुनी यांचे पत्रानुसार ईतर अधिकारातील नांवे कमी करण्याबाबत फेरफार नोंद",
  "talathi": "प्रियंका ओमेश्वर मेश्राम"
}
