{
  "village_code": "271100060130940000",
  "village_name": "केसलवाडा",
  "taluka_name": "सडक अर्जुणी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 1596,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:20:00Z",
  "surveys": [
    "157/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nसेवकराम राघोजी कोरे रा. केसलवाडा(खाता क्रमांक566) यांचे गट/सर्व्हे क्रमांक157/10, बिगरशेती क्षेत्र 3.7778 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9098 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजिजाबाई लोकेश कापगते ,मंदा प्रकाश काशीवार - - -, (खाता क्रमांक :-607953)गट/सर्व्हे क्रमांक 157/10 बिगरशेती क्षेत्र 1.9098 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.सडकअर्जुनी जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 847 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुर विनायक थोरवे"
}
