{
  "village_code": "271100060130950000",
  "village_name": "रेंगेपार (दल्ली)",
  "taluka_name": "सडक अर्जुणी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 968,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:41:34Z",
  "surveys": [
    "106",
    "202",
    "204"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 06/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : बॅंक ऑफ बडौदा, सडक अर्जुनी\nलिहुन देणार : निमराव नकटु डोंगरवार रा. गट नंबर/ सर्वे नंबर 202, 204,106\nलिहुन घेणार : बॅंक ऑफ बडौदा, सडक अर्जुनी\nलिहुन देणार : निंबराव नकटु डोंगरवार रा. गट नंबर/ सर्वे नंबर 106, 202, 204यांनी दुय्यम निबंधक अर्जुनी-मोरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 933 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 620000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.97 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निमराव नकटु डोंगरवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक DBSADA/ADV/2026-27/2 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 620000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लिलाधर शामराव कापगते"
}
