{
  "village_code": "271100070131500000",
  "village_name": "नवेगांवबांध त.सा.क्र 5",
  "taluka_name": "अर्जुणी मोरगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 3864,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T15:26:16Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.02/एस.आर.व्ही.-43/2026-2027\nआदेश दिनांक : 26/10/2026\nअर्जदार नामे माधवराव पांडुरंग पुस्तोडे व इतर 5 रा. नवेगाव बांध ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया यांनी\nमौजा नवेगाव बांध येथील गट क्रमांक 262 क्षेत्र 0.49 हे.आर. जमीन महसूल 2.00 वर्ग 1 या गटाचे\nसादर केलेल्या आपसी विभाजन अर्जानुसार को.वि. नायब तहसीलदार अर्जुनी/मोर. यांचे आदेश क्रमांक\nरा.मा.क्र.02/एस.आर.व्ही.-43/2026-2027 आदेश पारित दिनांक 26/10/2026 नुसार खालीलप्रमाणे वाटणी नोंद घेण्यात आली.\nपार्टी क्र. 1\n1) माधवराव पांडुरंग पुस्तोडे\n2) नानाजी पांडुरंग पुस्तोडे\nमौजा नवेगाव बांध येथील गट क्र. 262 एकुण आराजी 0.49 पैकी 0.24 हे.आर\nपार्टी क्र. 2\n1) रामकृष्ण पांडुरंग पुस्तोडे\n2) पुष्पा सुभाष पुस्तोडे\n3) भुपेश सुभाष पुस्तोडे\n4) मोनाली सुभाष पुस्तोडे\nमौजा नवेगाव बांध येथील गट क्र. 262 एकुण आराजी 0.49 पैकी 0.25 हे.आर\nवरीलप्रमाणे आदेशानुसार अभिलेखात वाटणी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भगवान भिवाजी नंदागवळी"
}
