{
  "village_code": "271100070131570000",
  "village_name": "मुंगली त.सा.क्र 3",
  "taluka_name": "अर्जुणी मोरगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T01:12:51Z",
  "surveys": [
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026अर्जदार हितेश वामन मेश्राम रा.मुंगली येथील रहिवासी असुन त्यांनी मौजा मुंगली येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 243 आराजी 1.75 हे.आर पैकी खरेदी केलेले क्षेत्र 0.30 हे.आर वर पूर्वी दाखल केलेला खरेदी फेरफार क्रमांक 526 दि.19/09/2018 प्रमाणे हितेश वामन मेश्राम अज्ञान असल्यामुळे त्यांचे आजोबा नामे अंकुश भदू मेश्राम यांचे नाव अ.पा.क.म्हणुन ७/१२ सदरी दाखल करण्यात आले होते.हितेश वामन मेश्राम (अ.पा.क.अंकुश भदु मेश्राम) हे सज्ञान झाल्यामुळे यांचे (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्म प्रमाणपत्र)वयाच्या पुराव्यावरून अ.पा.क.शेरा अर्ज कमी करण्याबाबत नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "संदिप अरुणराव खोडवे"
}
