{
  "village_code": "271100070132380000",
  "village_name": "बोंडगांव देवी त.सा. क्र. 12",
  "taluka_name": "अर्जुणी मोरगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 1298,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T01:10:30Z",
  "surveys": [
    "16/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार महादेव मसा मेश्राम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लक्ष्मन मसा मेश्राम ऐवजी महादेव मसा मेश्राम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अर्जुणी मोरगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.317 दि. 09/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- N -2512082 अन्वये लक्ष्मन मसा मेश्राम ऐवजी महादेव मसा मेश्राम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "डाकराम हरिभाऊ पुस्‍तोडे"
}
