{
  "village_code": "271100070132550000",
  "village_name": "अर्जुनी",
  "taluka_name": "अर्जुणी मोरगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 4466,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:59:53Z",
  "surveys": [
    "180/1/181/1/1/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा अर्जुनी/मोर तर्फे बलगोविंद सिंग\nगहाणखत लिहुन देणार : सुभाष श्रावण धोटे रा. अर्जुनी यांनी दुय्यम निबंधक अर्जुनी-मोरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 946-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180/1/181/1/1/3 क्षेत्र 1.2962 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष श्रावण धोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरंविंद तुळसिराम झलके"
}
