{
  "village_code": "271100070132780000",
  "village_name": "खामखुरा त.सा.क्र .19",
  "taluka_name": "अर्जुणी मोरगाव",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 1149,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:42:39Z",
  "surveys": [
    "609"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nमा. जिल्हाधिकारी गोंदिया यांचे आदेश क्र.म.सहा/भूसुधार/कावि/ 283/2026 दि. 5/8/2026\nमहाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारनेची कमाल मर्यादा )अधि.1961 च्या कलम 27 अंतर्गत तसेच भूदान यज्ञ अधि.1953अंतर्गत वाटप झालेल्या ज्या जमिनी शाशनाची पूर्व परवानगी न घेता अवैध्यरीत्या भोगवटादार वर्ग 1 करण्यात आल्या आहेत. त्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मधून भोगवटादार वर्ग 2 करण्याचे आदेश.",
  "talathi": "मृनाली रतिराम नंदुरकर"
}
