{
  "village_code": "271100080133280000",
  "village_name": "पदमपूर साझा क्र-11",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 474,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:08:52Z",
  "surveys": [
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 815\nआदेश दिनांक : 31/01/2014मा.अध्य्क्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडुन अनुसुचित जमाती व ईतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 ची अंमलबजावणी अंन्वये प्रकरण क्र. 815/देवरी /पदमपुर /बोरगाव बा./01/सा./09/12 मौजा पदमपुर यांना अनुसुचित जमाती व इतर पारंपारिकनिस्तार सारखे हक्क 3(1)(ख)गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ)निरंतर वापर वन स्त्रोताचे संरक्षक हक्क 3(1)(झ) जैविक विविधता हक्क दिनांक 18 मे 2023 नुसार अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामुहिक वनहक्काचे वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.",
  "talathi": "शितल पंढरी मांदाडे"
}
