{
  "village_code": "271100080133330000",
  "village_name": "मुरदोली",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 304,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:15:28Z",
  "surveys": [
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 2362\nआदेश दिनांक : 11/08/2025\nमा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडून अनुसूचित जमातीव इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधरित नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये प्रकरण क्रमांक ७८९/देवरी/मुरदोली/मुरदोली/०१/सा/०९/१२ गाव ग्रामसभा मुरदोली यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपती हक्क 3(1)(घ) निरंतर वापर वन स्रोताचे संरक्षण हक्क 3(1)(झ) जैविक विविधता हक्क दिनांक ३ AUG 2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.",
  "talathi": "विश्वेन परमानंद बिसेन"
}
