{
  "village_code": "271100080133350000",
  "village_name": "मरामजोब",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 939,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:13:55Z",
  "surveys": [
    "65/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सैरंगिबाई कीर्तन सेवता यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सौरंगाबाई महारा सलाम ऐवजी सैरंगिबाई कीर्तन सेवता असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार देवरी यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.13/आर.टी.एस.64/2025-26 दि. 09/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/10/2021 मधील नोंदणी क्र.पी- N-२१20215 अन्वये सौरंगाबाई महारा सलाम ऐवजी सैरंगिबाई कीर्तन सेवता असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "आशिष जनार्धन मेश्राम"
}
