{
  "village_code": "271100080133430000",
  "village_name": "शेडेपार",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 390,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:18:52Z",
  "surveys": [
    "110",
    "135",
    "136",
    "139",
    "140",
    "164",
    "177",
    "200",
    "210",
    "225",
    "230",
    "231",
    "247",
    "248",
    "27",
    "288",
    "289",
    "3",
    "30",
    "309",
    "313",
    "38",
    "43",
    "5",
    "66",
    "68",
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 1087\nआदेश दिनांक : 31/10/2023मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडून अनुसूचित जमातीव इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधरित नियम 2023 ची अमलबजावणी अन्वये प्रकरण क्रमांक 1087 / देवरी/ / शेडेपार (ड) / शेडेपार /01/सा/10/23 सर्वश्री बाबुराव सदाराम गावड व इतर सर्व गावकरी मौजा शेडेपार यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपती हक्क 3(1)(घ) निरंतर वापर वन स्रोताचे संरक्षण हक्क 3(1)(झ) जैविक विविधता हक्क 3(1)(ट)दिनांक 31 ऑक्टोबर 2023 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.",
  "talathi": "वर्षा मदनलाल मरस्‍कोल्‍हे"
}
