{
  "village_code": "271100080133570000",
  "village_name": "मसुरभावडा  (24)",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 168,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:14:55Z",
  "surveys": [
    "104",
    "123",
    "124",
    "125",
    "126",
    "128",
    "134",
    "147",
    "151",
    "51",
    "52",
    "68",
    "71",
    "72",
    "83",
    "89",
    "91",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 814\nआदेश दिनांक : 18/05/2023मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडूण अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये प्रकरण क्रंमाक 814/देवरी/मसुरभावडा/जेठभावडा/01/सा/09/12 मौजा मसुरभावडा यांना अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ)निरंतर वापर वन स्त्रोताचे संरक्षक हक्क3(1)(झ) जैविक विविधता 3(1)(ट) हक्क दिनांक 18MAY 2023 नुसार अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामुहिक वनहक्काचे सामुहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.",
  "talathi": "शितल पंढरी मांदाडे"
}
