{
  "village_code": "271100080133590000",
  "village_name": "फुटाणा",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 377,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:11:22Z",
  "surveys": [
    "190",
    "209",
    "278",
    "83",
    "84",
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/07/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 285\nआदेश दिनांक : 03/08/2012\nअध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कडील प्रकरण क्रमांक -मौजा फुटाणा 285/देवरी/फुटाणा/फुटाणा/01/सा/08/12 गाव ग्रामसभा फुटाणा ग्रामपंचायत फुटाणा यांना दिनांक -03/08/2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्काची मान्यता ) अधिनियम 2006 नियम 2008 पाणी सुधारित नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये मान्य यांना निस्तार हक्क 3 (1) ख, गौण वन उपज हक्क 3(1) ग, सामूहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ), जावविविधता हक्क 3(1)(ट), वन स्रोतांचे संरक्षण 3(1)(झ), सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.",
  "talathi": "शेख वसीम शेख सलीम शेख"
}
