{
  "village_code": "271100080133630000",
  "village_name": "पलानगांव",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 515,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:09:34Z",
  "surveys": [
    "319",
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 1084\nआदेश दिनांक : 22/09/20232023मा. अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडुन अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी(वनहक्कची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 ची अ‍मंलबजावणी अंन्वये प्रकरण क्रमांक 1084/देवरी/पलानगाव/पलानगाव/01/सा/ 09/2023 गाव पलानगाव यांना अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख)गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ) निरंतर वापर वन स्त्रोताचे संरक्षण हक्क3(1)(झ)जैविक विविधता हक्क 3(1)(ट) दिनांक 22 सप्टेंबर 2023 नुसार अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामुहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे",
  "talathi": "शितल पंढरी मांदाडे"
}
