{
  "village_code": "271100080133630000",
  "village_name": "पलानगांव",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 516,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:09:34Z",
  "surveys": [
    "104",
    "16",
    "162",
    "18",
    "26",
    "29",
    "295",
    "297",
    "318",
    "320",
    "334",
    "348",
    "355",
    "359",
    "360",
    "361",
    "362",
    "363",
    "367",
    "432",
    "433",
    "475",
    "476",
    "491",
    "502",
    "512",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 1084\nआदेश दिनांक : 22/09/2023मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडूण अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये प्रकरण क्रंमाक 1084/देवरी/पलानगाव/पलानगाव/01/सा/09/23 मौजा पलानगाव यांना अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ)निरंतर वापर वन स्त्रोताचे संरक्षक हक्क3(1)(झ) जैविक विविधता हक्क दिनांक 22 SEP 2023 नुसार अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामुहिक वनहक्काचे सामुहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.",
  "talathi": "शितल पंढरी मांदाडे"
}
