{
  "village_code": "271100080133710000",
  "village_name": "बेलगांव",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:11:55Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमृत्युपत्र करुन देणार हिरोंदाबाई गणु मडावी रा बेलगाव यांनी आपला बहिणीचा मुलगा नामे महाविर सदाराम मडावी रा बेलगाव यांना स्टॅम्प क्रमांक 10074 दि. 01/10/2021 ला 100 रु च्या स्टँम्प पेपरवर मौजा बेलगाव येथील गट क्र 112 क्षेत्र 0.36 हे आर आकारणी 0.25 हक्क वर्ग 1 हे गट मृत्युपत्र करुन दिले. मृतक हिरोंदाबाई गणु मडावी हे दि. 05/10/2021 ला मरण पावली असुन अर्जदार महाविर सदाराम मडावी यांनी क्रमांक 40514248783 दि. 31/01/2022 ला वारसानबाबत शपथपत्र सादर केले. त्यानुसार अर्जदार महाविर सदाराम मडावी यांचे नावे मृत्युपत्राची नोंद दर्ज.",
  "talathi": "अनुज शिवप्रसाद नांदणे"
}
