{
  "village_code": "271100080133800000",
  "village_name": "घोनाडी",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 272,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:02:44Z",
  "surveys": [
    "130",
    "131",
    "132",
    "133",
    "137",
    "142",
    "151",
    "152",
    "153",
    "154",
    "156",
    "157",
    "158",
    "159",
    "160",
    "165",
    "167",
    "168",
    "169",
    "170",
    "171",
    "172",
    "176",
    "180",
    "190",
    "191",
    "196",
    "197",
    "208",
    "222",
    "255",
    "258",
    "275",
    "47",
    "49",
    "65",
    "7",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 289\nआदेश दिनांक : मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडून अनुसूचित जमातीव इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधरित नियम 2012 ची अमलबजावणी अन्वये प्रकरण क्रमांक 289/देवरी/घोनाडी/सर्रेगाव/01/सा/08/12 गाव ग्रामसभा घोनाडी यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपती हक्क 3(1)(घ) निरंतर वापर वन स्रोताचे संरक्षण हक्क 3(1)(झ) जैविक विविधता हक्क दिनांक 08/12/2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.",
  "talathi": "लोकेशकुमार किसनलाल धरमगुडे"
}
