{
  "village_code": "271100080133940000",
  "village_name": "वांढरा",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 293,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T02:33:23Z",
  "surveys": [
    "131",
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार धृपता यादोराव ऊईके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव धृपता बन्सीलाल आचले ऐवजी धृपता यादोराव ऊईके असे नावात बदल करणेबाबत राजपत्रााची प्रत मिळाली होती ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- NPCITY/236/2015-17 अन्वये धृपता बन्सीलाल आचले ऐवजी धृपता यादोराव ऊईके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "नितीलेश नामदेव दंडाळे"
}
