{
  "village_code": "271100080133990000",
  "village_name": "ढोढरा ( 19)",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 57,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:05:20Z",
  "surveys": [
    "54",
    "62",
    "63",
    "64",
    "65",
    "66",
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 761\nआदेश दिनांक : मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडून अनुसूचित जमातीव इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधरित नियम 2012 ची अमलबजावणी अन्वये प्रकरण क्रमांक 761/देवरी/ढोढरा/सुकळी/01/सा/09/12 गाव ग्रामसभा ढोढरा यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपती हक्क 3(1)(घ) निरंतर वापर वन स्रोताचे संरक्षण हक्क 3(1)(झ) जैविक विविधता हक्क दिनांक 30/11/2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.",
  "talathi": "लोकेशकुमार किसनलाल धरमगुडे"
}
