{
  "village_code": "271100080134110000",
  "village_name": "सुकळी",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 216,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:20:40Z",
  "surveys": [
    "100",
    "101",
    "104",
    "105",
    "107",
    "108",
    "109",
    "116",
    "117",
    "16",
    "160",
    "161",
    "165",
    "171",
    "201",
    "229",
    "258",
    "270",
    "271",
    "291",
    "293",
    "295",
    "296",
    "308",
    "318",
    "319",
    "32",
    "321",
    "322",
    "323",
    "324",
    "326",
    "329",
    "395",
    "400",
    "408",
    "409",
    "418",
    "419",
    "42",
    "420",
    "421",
    "43",
    "53",
    "54",
    "56",
    "57",
    "60",
    "62",
    "64",
    "65",
    "68",
    "69",
    "70",
    "71",
    "72",
    "74",
    "76",
    "77",
    "78",
    "81",
    "83",
    "84",
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 762\nआदेश दिनांक : 30/11/2012 मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडून अनुसूचित जमातीव इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता) नियम 2006 व नियम 2008 ची अमलबजावणी अन्वये प्रकरण क्रमांक 762/देवरी/ सुकळी/सुकळी/01/सा/09/12 ग्रामसभा सुकळी व सर्व नागरिक मौजा सुकळी यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क आबादी,मुर्दे गाडण्याची जागा,गोठाण,ढोरफोडी,चराई,जळाऊ लाकूड,चे हक्क व इतर नियमाप्रमाणे लागू असलेले इतर हक्क दिनांक 30/11/2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.",
  "talathi": "लोकेशकुमार किसनलाल धरमगुडे"
}
