{
  "village_code": "271100080134130000",
  "village_name": "गरारटोला  (20 )",
  "taluka_name": "देवरी",
  "district_name": "गोंदिया",
  "mut_no": 181,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:01:59Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमा.अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडुन अनुसुचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी(वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006,नियम 2008 व सुधारीत नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये प्रकरण क्रंमाक 10624/देवरी/पालांदुर/गरारटोला/ /व्स/07/23 मौजा गरारटोला यांना दि.20 जुलै 2023 ला गट क्र.111 क्षेत्र 4.07 पैकी 1.10 हे,आर. महेंद्र साधुराम निकोडे (पत्नीचे नाव मनिषा महेंद्र निकोडे ) यांना शेतीकरीता प्रदान करण्यात आले.करीता नांद घेण्यात आली.",
  "talathi": "चंद्रशेखर देवराव तुमसरे"
}
