{
  "village_code": "271200014120100001",
  "village_name": "वडसा",
  "taluka_name": "वाड्सा",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 3815,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:39:35Z",
  "surveys": [
    "177/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nराजीक जमा अब्दुल बशीर कुरेशी ,शकिल अख्तर सईद अख्तर शेख - - -रा. वडसा(खाता क्रमांक2086) यांचे गट/सर्व्हे क्रमांक177/1, बिगरशेती क्षेत्र 3.9680 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2857 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्काने तळ मजला गाळा क्रमांक 7 आराजी 0.28.57 आर.चौ.मी. दिनांक 26/10/2026 हक्का सह\nलिहुन घेणार :\nसाहेब बहादुरभाई लाखानी , (खाता क्रमांक :-3225)गट/सर्व्हे क्रमांक 177/1 बिगरशेती क्षेत्र 0.2857 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक आरमोरी जिल्हा गडचिरोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1414 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1030000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रभाकर शकंर कुमरे"
}
