{
  "village_code": "271200020134870000",
  "village_name": "ठाणेगांव",
  "taluka_name": "अरमोरी",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 1468,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:42:43Z",
  "surveys": [
    "30/2",
    "30/3",
    "529"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक 132 दिनांक 16/09/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.\nबंद केलेला स.नं. / गट नं. =30/2, 30/3, 529\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nनगर भुमापन योजना\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 122 व 126 अन्वये नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील अधिकार अभिलेखाचे मालकी हक्काची दुहेरी नोंद असलेले सातबारा बंद करणेबाबत चा पत्र तहसीलदार आरमोरी यांचे कार्या. पत्र क्रमांक/सहा./महसूल अधिकारी/जमीन/कावि/132/2026 दि. 16/09/2026 व उपअधीक्षक भूमी अभिलेख आरमोरी यांचे पत्र क्रमांक/निम/आरमोरी तालुका/7/12 बंद करणे माहिती/2026 जा.क्र. 3517 दि. 03/09/2026 अन्वये सातबारा बंद करण्यात आला.",
  "talathi": "संकेत बाबुराव कात्रटवार"
}
