{
  "village_code": "271200020134880000",
  "village_name": "वासाळा",
  "taluka_name": "अरमोरी",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 1114,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:50:26Z",
  "surveys": [
    "286"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नेहरू धर्माजी चापडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नेरु धर्मा चापले ऐवजी नेहरू धर्माजी चापडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अरमोरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.6254 दि. 20/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2681337 अन्वये नेरु धर्मा चापले ऐवजी नेहरू धर्माजी चापडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "रेणुका शाम करंबे"
}
