{
  "village_code": "271200020135120000",
  "village_name": "वैरागड",
  "taluka_name": "अरमोरी",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 1960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:50:41Z",
  "surveys": [
    "241/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nफेरफाराचा प्रकार :- खरेदी हक्काने\nमाहिती मिळाल्याचा दिनांक :- 26/10/2026 फेरफार घेतल्याचा दिनांक:- 29/10/2026\nखरेदी खत लिहून देणार :- शंकर नागोजी आकरे\nखरेदी खत लिहून घेणार :- सायत्राबाई तुकाराम तोरणकर\nस नं. 241/1 पैकी 185.43 चौ मि (0.02 हे आर)जमिन दुय्यम निबंधक आरमोरी यांच्याकडील खरेदी दस्त क्रमांक 342 दिनांक 24/4/ 1998 प्रमाणे रक्कम 12500/- अक्षरी बारा हजार पाचशे रुपये घेऊन खरेदी दिली सहभाग खरेदी घेणाऱ्याचे नाव नमुना सातबारावर दाखल करण्यास नोंद दर्ज.\nटीप :-नवीन सर्वे नंबर 241/1 लागवड योग्य क्षेत्र 0.36 हेक्टर आर या शेतजमिनीवर विक्री दाराचे सद्यस्थितीत वारस भाग्यवान शंकर आकरे व इतर ५ दर्ज असून सदर जमीन मूळ मालकाने दुय्यम निबंधक आरमोरी यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 342 दिनांक 24/4/1998 प्रमाणे विक्री केल्यामुळे वारसदारांना नमुना 9 चे नोटीस तामील करण्यात आले आहे.",
  "talathi": "मोहनदास आनंदराव ठाकरे"
}
