{
  "village_code": "271200020135340000",
  "village_name": "डोंगरसावंगी",
  "taluka_name": "अरमोरी",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:43:16Z",
  "surveys": [
    "173",
    "184",
    "278",
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : जि.मध्य.बँक शाखा देऊळगाव\nलिहून घेणार : मोरेश्वर किसन मोहुर्ले\nगट नंबर/ सर्वे नंबर 278,60,184, 173 वरील जि.मध्य.बँक शाखा देऊळगाव यांचेकडून दिनांक 22/04/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम अनुक्रमे रु. 1000,2000,5000,3000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधीर अंबादास बावीस्कर"
}
