{
  "village_code": "271200020135350000",
  "village_name": "देऊळगांव बुट्टी",
  "taluka_name": "अरमोरी",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 1579,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:44:10Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मिराबाई सोपान बरडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मंजुळाबाई सोपान बरडे ऐवजी मिराबाई सोपान बरडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अरमोरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.अका/प्रस्तु/कावि /636/2024 दि. 20/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- NPCITY/236/2015-17 व NR-2655630 अन्वये मंजुळाबाई सोपान बरडे ऐवजी मिराबाई सोपान बरडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सुधीर अंबादास बावीस्कर"
}
