{
  "village_code": "271200020135580000",
  "village_name": "देलोडा बुज",
  "taluka_name": "अरमोरी",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 569,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:44:37Z",
  "surveys": [
    "11/2",
    "12",
    "13/4",
    "13/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चिंतामण नामदेव शिंपी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या असलेले नाव हेमा महेंद्र सहारे ऐवजी हिमका महेंद्र सहारे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अरमोरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.636 दि. 20/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/08/2026 - 2/09/२०२६ मधील नोंदणी क्र.पी- N-2663453 अन्वये हेमा महेंद्र सहारे ऐवजी हिमका महेंद्र सहारे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "चेतना धनराज दवंडे"
}
