{
  "village_code": "271200050138420000",
  "village_name": "खामतळा",
  "taluka_name": "धानोरा",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 103,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:46:58Z",
  "surveys": [
    "131",
    "132",
    "20",
    "21",
    "22",
    "23",
    "25",
    "26",
    "261",
    "27",
    "28",
    "29",
    "30",
    "38",
    "44",
    "45",
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रगती मोहित नाट यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रगती लोकनाथ चोपडे ऐवजी प्रगती मोहित नाट असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार धानोरा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.25957 दि. 03/09/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2025 मधील नोंदणी क्र.पी- NPCITY/236/2015-17 अन्वये प्रगती लोकनाथ चोपडे ऐवजी प्रगती मोहित नाट असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "पुरुषोत्तम त्र्यंबकराव तुलावी"
}
