{
  "village_code": "271200064120200001",
  "village_name": "गडचिरोली",
  "taluka_name": "गडचिरोली",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 10008,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:52:40Z",
  "surveys": [
    "651/27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गडचिरोली\nगहाणखत लिहुन देणार : अनिल प्रल्हादराव रक्ताटे रा. गडचिरोली यांनी दुय्यम निबंधक गडचिरोली यांचेकडील दस्त क्रमांक 2150-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 651/27 क्षेत्र 2.1460 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल प्रल्हादराव रक्ताटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष केशव आडे"
}
