{
  "village_code": "271200064120200002",
  "village_name": "विसापूर",
  "taluka_name": "गडचिरोली",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 2313,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:48:20Z",
  "surveys": [
    "326/1/1/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गडचिरोली\nगहाणखत लिहुन देणार : अविनाश मुरलीधर नन्नावरे रा. विसापूर यांनी दुय्यम निबंधक गडचिरोली यांचेकडील दस्त क्रमांक 2289-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 326/1/1/16 क्षेत्र 1.7215 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश मुरलीधर नन्नावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुरलीधर किसन इचकापे"
}
