{
  "village_code": "271200070141890000",
  "village_name": "चामोर्शी",
  "taluka_name": "चामोर्शी",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 8294,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:22:07Z",
  "surveys": [
    "904/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nमा. विद्यमान तहसिलदार चामोर्शी यांचे न्यायालय रा.मा.क्रं 6/एल.एन.डी-18/2018-19 मौजा :- चामोर्शी ता.चामोर्शी जि.गडचिरोली आदेश पारीत दिनांक 12/11/2018 नुसार या गावातील भुमिधारी धारणाधिकारांच्या किंवा हस्तांतरणास निर्बंध असलेल्या भुमिस्वामी धारणाधिकारांच्या भोगवटदार वर्ग -2 च्या जमीनी शासन परीपत्रकानुसार व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 (1966 चा महाराष्ट्र अधिनियम एकेचाळीसावा) चे कलम 29 पोटकलम (2) खंड (क) अन्वये भोगवटदार वर्ग -1 मध्ये समावेश करण्यास या आदेशान्वये परवानगी मिळाल्यामुळे सदर जमीनीचा भोगवटदार वर्ग- 1 मध्ये समावेश करण्यात आला.",
  "talathi": "गोकुल गुरुदास वनकर"
}
