{
  "village_code": "271200070141900000",
  "village_name": "शंकरपूर",
  "taluka_name": "चामोर्शी",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:40:34Z",
  "surveys": [
    "389/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nलिहून देणार : को-आप बँक, चामोर्शी\nलिहून घेणार : रुख्माबाई नामदेव भांडेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 389/2 तपशिल : शाखा चामोर्शी कडून नामदेव भांडेकर यांनि कर्ज रु.4,०००/- घेतल्याने दि.१७.९.०८ ला नोंद रुजू - 216\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.136 दिनांक 7 ऑक्टो २०26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नामदेव हरिभाऊ चंदनखेडे"
}
