{
  "village_code": "271200070142260000",
  "village_name": "नाचनगांव",
  "taluka_name": "चामोर्शी",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:27:49Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nखातेदार बंडु बालाजी सोनटक्के व इतर यांचे मौजा नाचणगाव येथिल भुमापन क्रमांक 4 क्षेत्र 1.20 हे.आर. जमा 3.50 रुपये ही शेतजमीन मा.तहसीलदार चामोर्शी यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.11 एलएनडी -18/2026-2027 मौजा नाचणगाव ग्रा.म.अ.कुरुड सा.क्र.07 तालुका चामोर्शी जि.गडचिरोली आदेश पारित दिनांक 12/10/2026 अन्वये भांगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये समावेश करण्यात आले.",
  "talathi": "तनुजा उद्धव टेंभूर्णे"
}
