{
  "village_code": "271200070142970000",
  "village_name": "आष्टी",
  "taluka_name": "चामोर्शी",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 2384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:16:43Z",
  "surveys": [
    "257"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : gdcb, चामोर्शी\nलिहून देणार : स्वप्नील विजयराव चेलीयालवार रा. आष्टी यांनी दुय्यम निबंधक चामोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 823 दिनांक 18/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक gdcb यांचेकडील पत्र क्रमांक 396 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मल्लेश तिरसा पोरतेट"
}
