{
  "village_code": "271200110148140000",
  "village_name": "बुरुकमलमपल्ली",
  "taluka_name": "अहेरी",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 379,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:10:55Z",
  "surveys": [
    "19/1/भु"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि गडचिरोली डिस्ट्रीक्ट सेंट्रल को ऑपरेटीव्ह बँक लिमीटेड तर्फे शाखाधिकारी गणेश मनोहर हिवरकर\nगहाणखत लिहुन देणार : भारती मनोहर खोब्रागडे रा. बुरुकमलमपल्ली यांनी दुय्यम निबंधक दु.नि.अहेरी यांचेकडील दस्त क्रमांक 564-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/1/भु.क्रं.4 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती मनोहर खोब्रागडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n19/1/भु.क्रं.4",
  "talathi": "देवेंद्र शिवदयाल कन्नाके"
}
