{
  "village_code": "271200110148270000",
  "village_name": "इंदाराम स.",
  "taluka_name": "अहेरी",
  "district_name": "गडचिरोली",
  "mut_no": 538,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:58:35Z",
  "surveys": [
    "138",
    "143",
    "292",
    "397"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026\nलिहून देणार : दि गडचिरोली डीस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप बँक व बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा अहेरी\nलिहून घेणार : रामा सिरीया मडे\nगट नंबर/ सर्वे नंबर 292 वरील दि गडचिरोली डीस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप बँक व बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा अहेरी यांचेकडून दिनांक 13/07/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 145000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nदि गडचिरोली डीस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप बँक शाखा अहेरी यांचे पत्र क्रामंक / बॅक कर्ज बोजा नोंद / 63 /2026-27 दिनांक 29.05.2026 व 06.05.2026 नुसार व बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा अहेरी यांचे पत्र क्रमांक AW-10/LOAN CLOSURE / N P ATRAM /2026-27/05 DATE 29.05.2026 नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रमेश येन्का कन्नाके"
}
