{
  "village_code": "271300010151220000",
  "village_name": "पौणी",
  "taluka_name": "वरोरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:04:58Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहून घेणार : दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक लि., वरोरा\nलिहून देणार : गणपती विठोबा शेंडे रा. पौणी यांनी दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक लि.शाखा माढेळी यांचेकडील दस्त क्रमांक 566 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 113000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 113000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षा जयसिंग गोठवाड"
}
