{
  "village_code": "271300010151320000",
  "village_name": "वंधली",
  "taluka_name": "वरोरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1081,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:14:08Z",
  "surveys": [
    "113/1",
    "113/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : वनिता राहुल देवतळे रा. वंधली यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 4025-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1212000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113/1, 113/3 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वनिता राहुल देवतळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1212000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतुल रामदास वडस्कर"
}
